{
  "village_code": "270300100025350000",
  "village_name": "डांगर बु.",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6124,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:32Z",
  "surveys": [
    "86/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026\nलिहुन देणार:-\nकमलबाई भाईदास पाटील रा. जानवे (खाता क्रमांक 957) यांचे मौजे डांगर बु येथील गट नं. 86/1 चे क्षेत्र हे. 1.47 आर.वहीती + पो.ख. हे. 0.17 आर आकार रु. 2.04 पै यातील त्यांचे मालकीचे व प्रत्यक्ष ताबे उपभोगातील खाते क्रमांक 957 असलेले क्षेत्र हे. 0.7350 आर वहीती +पो.ख. हे. 0.0850 आर आकार रु. 1.02 पै यासी गट नं. 68/1/अ या गटात असलेल्या विहिरीवर व बोअरवेलवर इले मोटारीच्या सहाय्याने हिस्सेराशीने पाणी भरण्याचा व मालकी हक्कसुद्धा हि हं.बा. शेत जमीन मिळकत हे त्यांनी\nसंमती देणार : भाईदास साहेबराव पाटील रा.जानवे\nलिहुन घेणार :\nविलास धोंडू पाटील रा.जानवे (खाता क्रमांक :-1280) गट/सर्व्हे क्रमांक 86/1 चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.7350 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6066/2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 361000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दिपक बन्सीलाल पाटील"
}
