{
  "village_code": "270300100025350000",
  "village_name": "डांगर बु.",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:32Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर\nलिहून घेणार : रोहिदास साहेबराव पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 23 चे क्षेत्र हे.1.65 आर तपशिल :बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर र.रु.140000/- दिनांक 26/09/2019-5054 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक बन्सीलाल पाटील"
}
