{
  "village_code": "270300100025350000",
  "village_name": "डांगर बु.",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:32Z",
  "surveys": [
    "68/1/अ",
    "68/1/ब",
    "86/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा अमळनेर ता अमळनेर\nलिहून घेणार : भाईदास साहेबराव पाटील,गणेश भाईदास पाटील,कमलबाई भाईदास पाटील\nयांनी मौजे डांगर बु येथील गट नं.68/1/अ चे क्षेत्र हे. 1.23 आर या शेतजमिनीवरील भाईदास साहेबराव पाटील यांच्या नवे असलेला 30000/-दि.24-1-2014 - 4366,गट नं.68/1/ब चे क्षेत्र हे. 1.22 आर या शेतजमिनीवरील गणेश भाईदास पाटील यांच्या नावे असलेला 430000/-दि.24-1-2014 - 4366 तसेच गट नं.86/1 चे क्षेत्र हे.0.73.50 आर वहीती +पो.ख.हे.0.08.50 आर या शेतजमिनीवरील कमलबाई भाईदास पाटील यांच्या नावे असलेला 430000/-दि.24-1-2014-4366 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6038/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक बन्सीलाल पाटील"
}
