{
  "village_code": "270300104031100001",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 67132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:53Z",
  "surveys": [
    "917/प्लॉट/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nलिहुन देणार:-\nसचिन मनोहरलाल झाला यांचे वतीने कबुली जबाबाचे मुखत्यार म्हणुन अभय ईश्वरलाल गोहिल रा. अमळनेर (खाता क्रमांक 29862) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 917/प्लॉट/12, बिगरशेती क्षेत्र 1.7086 आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.8543 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजु छोटु पाटील (खाता क्रमांक :-35403) गट/सर्व्हे क्रमांक 917/प्लॉट/12 बिगरशेती क्षेत्र 0.8543 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4421 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अदिती संतोष जरे"
}
