{
  "village_code": "270300104031100001",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 67280,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:53Z",
  "surveys": [
    "303/2/प्लॉट/45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-09-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमीन/1/कावि/446/2024\nआदेश दिनांक : 10/07/2024\nकसबे अमळनेर ता.अमळनेर येथील गट नं.303/2/प्लॉट/45 यावरील खातेदार संजय केशव पाटील यांनी अर्ज दिला की,सदर उता-याचे एकुण क्षेत्र 5.0988 आर.चौ.मी.असुन त्यापैकी हस्तलिखित सातबारा उता-याप्रमाणे खातेदार संजय केशव पाटील (अर्जदार)व राजेंद्र केशव पाटील यांचे एकुण क्षेत्र 4.0765 आर.चौ.मी. व त्याच उता-यावरील खातेदार गोकुळ पुंजू पाटील यांचे क्षेत्र 1.0223 आर.चौ.मी.यांनी स्वतंत्र खरेदीने घेतलेले असुन त्याप्रमाणे हस्तलिखित सातबारा उता-यावर दोघे खरेदी घेणार यांचे नाव दाखल झालेले आहे.तसेच सदर सातबारा उतारा हा संगणीकृत करताना नजरचुकीने दोघे खरेदी घेणार यांचे खाते सामाईक झालेले आहे.त्यानुसार अर्जदार यांनी संजय केशव पाटील यांनी दिलेल्या अर्ज,हस्तलिखीत सातबारा उतारा व जुने फेरफार वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "अदिती संतोष जरे"
}
