{
  "village_code": "270300104031100001",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 67293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:53Z",
  "surveys": [
    "1712/2/प्लाट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-08-2026\nलिहुन देणार:-\nराहुल हेमंत शिसोदे रा. अमळनेर यांचे गट/सर्व्हे क्रमांक1712/2/प्लॉट/1, बिगरशेती क्षेत्र 3.5862 आर.चौ.मी या जागेवर श्रीराम संकुल या नावाची इमारत असून यांनी पहिल्या मजल्यावील बांधीव फ्लॅट नंबर नं एफ - 303 याचे क्षेत्र 39.04 चौ.मी.हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\n1) सुनिता प्रमोदचंद नेतकर 2)राजेश प्रमोदचंद नेतकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक1712/2/प्लॉट/1, बिगरशेती क्षेत्र 3.5862 आर.चौ.मी या जागेवर श्रीराम संकुल या नावाची इमारत असून यांनी पहिल्या मजल्यावील बांधीव फ्लॅट नंबर नं एफ - 303 याचे क्षेत्र 39.04 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4931 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अदिती संतोष जरे"
}
