{
  "village_code": "270300104031100001",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 67294,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:53Z",
  "surveys": [
    "1380/2/प्लॉट/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026\nकसबे अमळनेर ता.अमळनेर येथील गट नं.1380/2/प्लॉट/17 वरील खातेदार चंद्रशेखर देवाजी ठाकुर यांनी अर्ज दिला की,गट नं.1380/2/प्लॉट/17 च्या इतर अधिकारातील फेरफार क्र.24662 नुसार नोटीस ऑफ लिस पेंडर्स असा शेरा दाखल आहे.सदर मिळकतीवर फातेमा बी मुश्ताक नशिराबादी यांनी दिवाणी न्यायालय अमळनेर यांचे कडे केस क्र.26/2009 नुसार दावा दाखल करण्यात आलेला होता त्यासंबंधीत दावाबाबत सदर मिळकतीवर नोंद घेण्यात आलेली आहे.त्याप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचे आपापसात तडजोड झालेली असुन सदर दावा केस क्र.26/2009 ही दिनांक 05/12/2017 रोजी निकाली काढण्यात आलेला असुन त्याप्रमाणे संबंधित मिळकतींवर इतर हक्कातील फेरफार क्र.24662 नुसार नोटीस ऑफ लिस पेंडर्स असा शेरा कमी करण्यात यावा असा निकाल देण्यात आला असुन त्याप्रमाणे अर्ज व दिवाणी न्यायालय अमळनेर यांचेकडील निकालपत्र वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "अदिती संतोष जरे"
}
