{
  "village_code": "270300104031100001",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 67296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:53Z",
  "surveys": [
    "923"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nबापुजी भिका महाजन रा. अमळनेर(खाता क्रमांक12968) यांचे गट/सर्व्हे क्रमांक923, बिगरशेती क्षेत्र 20.2413 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4711 आर.चौ.मी (खरेदीखतानुसार गट नं 923 मधील प्लॉट नं 13 चे क्षेत्र 47.11 चौ.मी.) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहुसेनअली शौकत अली , (खाता क्रमांक :-35508)गट/सर्व्हे क्रमांक 923 बिगरशेती क्षेत्र 0.4711 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1284 दिनांक 01/04/2000 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अदिती संतोष जरे"
}
