{
  "village_code": "270300104031100001",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 67305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:53Z",
  "surveys": [
    "1391/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nखरेदी देणार - न्हानुदास संपत ढोले यांचे गट नंबर 1391 प्लॉट नंबर 8 चे क्षेत्र 387.50 चौ.मी या मिळकतीवर साई सिध्दी अपार्टमेंट बांधले असून त्यातील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नंबर 7 या भागाचे बिल्टअप क्षेत्र 35.61 चौ.मी.हे त्यांनी\nखरेदी घेणार -1) चैताली अनिल पाटील 2) अनिल नानाभाऊ पाटील यांनी गट नंबर 1391 प्लॉट नंबर 8 चे क्षेत्र 387.50 चौ.मी या मिळकतीवर साई सिध्दी अपार्टमेंट बांधले असून त्यातील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नंबर 7 या भागाचे बिल्टअप क्षेत्र 35.61 चौ.मी.असे बाबत अर्जा सोबत सुची क्रमांक 2 दस्त क्रमांक 5991/2026 दिनांक 10/09/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "अदिती संतोष जरे"
}
