{
  "village_code": "270300104031100001",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 67383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:53Z",
  "surveys": [
    "926/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nलिहुन घेणार : दि शिरपुर पिपल्स को ऑप बँक लि.शिरपुर, शाखा अमळनेर\nलिहुन देणार : 1) कर्जदार - विशाल काशिनाथ महाजन 2) मिळकतधारक व सहकर्जदार - ग.भा. सुनंदाबाई काशिनाथ महाजन रा. गट नंबर/ सर्वे नंबर 926/प्लॉट/4 यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6114 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000/- कर्ज घेऊन क्षेत्र 101.25 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल काशिनाथ महाजन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अदिती संतोष जरे"
}
