{
  "village_code": "270300104031100001",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 67394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:19:43Z",
  "surveys": [
    "1710/3/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nखरेदी देणार - राजमुद्रा बिल्डकॉन चे भागीदार 1)कौस्तुभ अजबराव नायगावकर 2)धनश्री विक्रांत पवार अ.नं.1 ते 2 यांचे कबुली जवाबा करीता ज.मु.म्हणुन दर्पण चंद्रकांत वाघ यांनी गट नं.1710/3/प्लॉट/1 याचे एकुण क्षेत्र 440.00 चौ.मी यावर जयवंत कॉम्प्लेक्स नावाची इमारत असुन त्यातील पश्चिम बाजुकडे एकुण 4 बांधीव दु-मजली रो हाऊस असुन त्यापैकी उत्तर बाजुकडील रो-हाऊस क्र.- 1 चे एकुण क्षेत्र 44.68 चौ.मी.हि मिळकत.\nखरेदी घेणार - अमृत दौलत पाटील गट नं.1710/3/प्लॉट/1 याचे एकुण क्षेत्र 440.00 चौ.मी.यावर जयवंत कॉम्प्लेक्स नावाची इमारत असुन त्यातील पश्चिम बाजुकडे एकुण 4 बांधीव दु-मजली रो हाऊस असुन त्यापैकी उत्तर बाजुकडील रो-हाऊस क्र.- 1 चे एकुण क्षेत्र 44.68 चौ.मी.असे बाबत अर्जा सोबत सुची क्र.2 दस्त क्र.5933 दि.07/09/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "अदिती संतोष जरे"
}
