{
  "village_code": "270300110025380000",
  "village_name": "भोलाणे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2364,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:49:04Z",
  "surveys": [
    "139/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:भाईदास आजमल जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भोलाणे विकास सोसायटी यांचेकडून दिनांक 22/07/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण सुकदेव सोनवणे"
}
