{
  "village_code": "270300110025390000",
  "village_name": "वसंतनगर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1343,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:37:40Z",
  "surveys": [
    "57/1",
    "57/2/1",
    "57/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा अमळनेर , अमळनेर\nलिहुन देणार : गिताबाई बद्रीनाथ जाधव रा. वसंतनगर गट नंबर/ सर्वे नंबर 57/1, 57/2/2\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा अमळनेर , अमळनेर\nलिहुन देणार : कांतीलाल बद्रीनाथ जाधव रा. वसंतनगर गट नंबर/ सर्वे नंबर 57/2/1 यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6356 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 666000.00/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत गिताबाई बद्रीनाथ जाधव ,कांतीलाल बद्रीनाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र DEED OF MORTGAGE दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 666000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण सुकदेव सोनवणे"
}
