{
  "village_code": "270300110025420000",
  "village_name": "जिराळी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5176,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:36:15Z",
  "surveys": [
    "252/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळ कायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार:- भोलाणे वि का सो भोलाणे ता.पारोळा जि.जळगाव\nलिहून घेणार : दोधू धना पाटील रा.भोलाणे ता.पारोळा\nयांनी सर्व्हे क्रमांक : गट 252/1 :तपशील : भोलाणे वि का. स. सो. इ. क. घे. र. रु.30000/-दि. 03/08/1995 ( 1791 ) व भोलाणे विकाससो र रु 350000/- दि 21/6/19 दोधू करिता ( 3494 )\nघेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भोलाणे वि का सो भोलाणे ता.पारोळा जि.जळगाव व मा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडील आदेश क्र परिपत्रक क्र.कुळकायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष नारायण पारधे"
}
