{
  "village_code": "270300110025420000",
  "village_name": "जिराळी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5178,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:36:15Z",
  "surveys": [
    "5/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमाक जमिन 3/कावी/19/2025 तहसीलदार कार्यालय पारोळा\nआदेश दिनांक : 22/01/2025\nअर्जदार रमेश देवराम पवार यांनी अर्ज दिला कि मौजे जिराळी येथील गट न 5/2/ब यावर रमेश देवराम पाटील नाव होते परंतु राजपत्राने (M2698997)दि 03/06/2026 नावात बदल करून रमेश देवराम पाटील ऐवजी रमेश देवराम पवार असे नाव केले वरीलप्रमाणे गावी अर्ज आणि वरीलप्रमाणे आदेश्या नुसार नोंद केली असे",
  "talathi": "आशिष नारायण पारधे"
}
