{
  "village_code": "270300110025450000",
  "village_name": "अंबापिंप्री",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4340,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:29:36Z",
  "surveys": [
    "302/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय,मुंबई 400032\nआदेश क्रमांक : क्र-सी -1498/प्र.क्र./184/ल-6\nआदेश दिनांक : 19/03/1998\nमहाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई 400032 यांचे कडील शासन परिपत्रक क्रमांक- सा-1498/प्र.क्र.184/ल-6 दिनांक 19/03/1998 अन्वये इतर हक्कातील वारसाचे नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने मौजे अंबापिंप्री ता.पारोळा येथील गट क्रमांक 302/1 वरील इतर हक्कातील भिकूबाई कैलास माळी हे नाव कब्जेदार सदरील नावांमध्ये समाविष्ट केले असे.बाबत गावी जगन्नाथ राजधर माळी यांचा अर्ज,फेरफार क्रमांक 2174 ची नक्कल,परिपत्रकान्वये फेरफार नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे गावी दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामराव लालू राठोड"
}
