{
  "village_code": "270300110025460000",
  "village_name": "हिवरखेडा बु",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:04:37Z",
  "surveys": [
    "26/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बहादरपुर\nलिहून घेणार : अशोक रघूनाथ साळुंखे\nगट नंबर/ सर्वे नंबर 26/1 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बहादरपुर यांचेकडून दिनांक 16/07/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 60000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/05/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बिरबल हिरा नाईक"
}
