{
  "village_code": "270300110025470000",
  "village_name": "कंकराज",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3193,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:31:53Z",
  "surveys": [
    "207/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:- सुनंदाबाई देविदास पाटील रा. कंकराज (खाता क्रमांक441) यांचे मौजे कंकराज शिवारातील हंगामी विहीर बागायत शेतजमिन मिळकत गत नं.207/1/अ लागवडी क्षेत्र हे.1.42 आर आकार रु.5.00 पैसे ही शेतजमिन तसेच सदर गटातील विहिरीवर संपूर्ण विहिरपाणी घेण्याच्या हक्कासह व पूर्वापार बैलगाडी, ट्रॅक्टर वापर रस्त्याच्या हक्कासह लिहून घेणार यांना कायम खरेदीखत करून दिले आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार : स्वप्निल चंद्रकांत शिरोळे, (खाता क्रमांक :-835) यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4516 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बिरबल हिरा नाईक"
}
