{
  "village_code": "270300110025480000",
  "village_name": "महालपुर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4561,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:49:37Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-मोतीलाल श्रीराम पाटील रा. महालपुर (खाता क्रमांक 591) यांच्या मौजे महाळपूर येथील शेतजमीन गट नं 165 क्षेत्र 2 हे 68 आर आकार रू 12.35 पेसे यापैकी पुर्व पश्चीम बांध टाकून दक्षीणेकडील क्षेत्र 1 हे 34 आर आकार रू 6.17 पैसे सदर गटातील विहीरीवर 0.50 पैसे विहीर पाण्याचे मालकी हक्कासह हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सुनंदाबाई मोतीलाल पाटील, (खाता क्रमांक :-2079) यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4599 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बिरबल हिरा नाईक"
}
