{
  "village_code": "270300110025480000",
  "village_name": "महालपुर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4566,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:49:37Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : महाळपूर विकास सो लि\nलिहून घेणार : समाधान रमेश पाटील\nमौजे महाळपूर येथील खातेदार रमेश धनगर पाटील यांनी महाळपूर वि का स सो लि ता पारोळा यांचेकडून र रू. 30000/- दि 6/7/13 फेरफार क्रमांक 2698 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र 340 दि. 6/7/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बिरबल हिरा नाईक"
}
