{
  "village_code": "270300110025490000",
  "village_name": "बहादरपुर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:46:55Z",
  "surveys": [
    "97/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nवाटणी पत्र लिहून ठेवणार :- विलास वेडू भावसार रा.बहादरपुर ता. पारोळा\nवाटणी पत्र लिहून घेणार :- प्रकाश वेडू भावसार रा.बहादरपुर ता. पारोळा\nमौजे बहादरपुर ता. पारोळा जि. जळगाव येथील गट क्रमांक 97/2/1 क्षेत्र हे 0.50 आर आणि पोट खराब 0.04 हे आर आकार रु 1.30 पैसे वर नमूद असून त्या शेत जमिनीचे वर्णन व ठिकाण खालीलप्रमाणे :-\n१) मौजे बहादरपुर ता. पारोळा येथील शेत जमिन गट नं. 92/7/1 यांचे क्षेत्र 0.50 हे. आर + पो.ख. हे. 0.04 आर आकार रु. 1.30 पैसे वर नमुद शेत जमिन मिळकती आमच्या नावावर असुन सदर शेत जमिन मिळकत आम्हाला खालीलप्रमाणे आपसात कौटुंबिक वाटणी करावयाची असून, इतर हक्कातील जुनी शर्त व बोझे कायम ठेऊन वाटणी करावयाची असुन त्यास आमची अडचण राहणार नाही. तसे काही झाल्यास आम्ही आमच्या स्वखर्चाने त्याचे निवारण करून देवु. त्यास कोणीही जबाबदार राहणार नाही, त्याची सर्वस्वी जबाबदारी आमची राहील.\nसदर शेत जमिन आमच्या नावावर असुन सदर शेत जमिनीची खालील प्रमाणे कौटुंबिक वाटणी निश्चित केली आहे. सदर शेत मिळकतीचा वाटणीचा तपशिल खालीलप्रमाणे. सदर मिळकतीची सद्यस्तिती पुढीलप्रमाणे मौजे बहादरपुर ता. पारोळा येथील शेत जमिन गट नं. 92/7/1 यांचे क्षेत्र 0.50 हे. आर + पो.ख. हे. 0.04 आर आकार रु. 1.30 पैसे विलास वेडू भावसार माझे भाऊ यांना वाटप केली असे तसेच वाटणी घेण्याऱ्यांचे हितसंबध नतंर वाटणी तपशील मौजे बहादरपुर ता. पारोळा येथील शेत जमिन गट नं. 92/7/1 यांचे क्षेत्र 0.25 हे. आर आकार रु. 0.66 पैसे प्रकाश वेडू भावसार पुर्व-पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील क्षेत्र वरील प्रमाणे सदर शेत जमिनीची मिळकतींची वाटणी मी माझ्या स्व खुशीने करून घेतली असुन आमची व माझ्या वारसांना मान्य व कबुल आहे. सदर शेत जमिनीचा कब्जा मी वरील वाटणी प्रमाणे दिलेला आहे. सदर कब्जाबाबत तक्रार हरकत राहीलेली नाही. तसे कोणी दाखविल्यास त्यास मी व्यक्तीशः जबाबदार राहु. सदर शेत जमिनीचा वापर व रस्ता पुर्वीच्या वहिवाट प्रमाणे आहे..तसेच सदर शेत जमिनी मिळकतीच्या इतर हक्कातील बोझे व शर्त कायम ठेऊन सदर मिळकतीची वाट केली आहे. नमुद वर्णनातील शेत जमिनी मिळकतीची वाटणी झाल्यानंतर सदर मिळकत आपण वाटणीपत्र प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीत उपभोगत वाटणीपत्राने घेतल्याने त्याबाबत आपण एकमेकांना विरूध्द भविष्यात कोणत्याही दिवाणी अथवा महसुल न्यायाल\nकोणत्याही प्रकारे वाद उध्दभवणार नाही. तसे भविष्यात केल्यास त्यास मी स्वत: जबाबदार राहु व या वाटणीपत्राच्या लेखाद्वारे भविष्यातक रद्दबातल ठरेल याची मी वाटणी लिहून देणार म्हणुन मला जाणीव व समज आहे.\nयेणे प्रमाणे माझ्या नावावर असलेली शेत जमिनी मी माझ्या मालकीचे शेत जमिनीचे वाटणीकामी एकमेकांच्या\nव समजुतीने वाटणी करून घेतली आहे. styamp no 3722 30/09/2026 तसेच इतर हक्कातील शर्ती व बोझे कायम ठेवु. सदर वाटणी करून घ्यावयाची असून ते मला मान्य व कबुल आहे. सदर वाटणी पत्र बाबत भविष्यात कोणताही वाद उद्भवल्यास कोणताही महसूल अधिकारी जबाबदार राहणार नाही तसेच वरीलप्रमाणे प्रतिज्ञापत्र आणि अर्ज सादर केलेवरून नोंद केले गावी नोंद केली असे.",
  "talathi": "विकास भरतसिंग परदेशी"
}
