{
  "village_code": "270300110025520000",
  "village_name": "सबगव्हाण खुर्द",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1516,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:01:37Z",
  "surveys": [
    "95/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 05-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 05-10-2026\nलिहुन देणार:-\nकैलास दौलत कुंभार ,जानकाबाई दौलत कुंभार ,रवींद्र दौलत कुंभार ,सिंधुबाई पंडित मोरे - - -रा. सबगव्हाण खुर्द(खाता क्रमांक291) यांचे गट/सर्व्हे क्रमांक95/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात एक विहीर असून सदरच्या विहिरीवर 0.50पैसे पाणी घेण्याचा मालकी हक्कासह.\nलिहुन घेणार :\nविधेसिंग रानेसिंग गोपाळ , (खाता क्रमांक :-476)गट/सर्व्हे क्रमांक 95/1/1 लागवडीयोग्य यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिण बाजूकडील शेतजमीन क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4502 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "संतोष प्रताप शिखरे"
}
