{
  "village_code": "270300110025530000",
  "village_name": "दळवेल",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2551,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:39:37Z",
  "surveys": [
    "44/3",
    "50/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 44/3,50/1 च्या जमीनीचे खातेदार गोरख आनंदा चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गोरख आनंदा वंजारी ऐवजी गोरख आनंदा चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने राजपत्र क्र.M-26283703 दि. 27/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- RNI NO.MAHBIL/2009/31874 अन्वये गोरख आनंदा वंजारी ऐवजी गोरख आनंदा चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "संतोष प्रताप शिखरे"
}
