{
  "village_code": "270300110025580000",
  "village_name": "शेवगे बु.",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5423,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:01:19Z",
  "surveys": [
    "504/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा जळगाव ता जि जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र विनायक पाटील रा. शेवगे बु. यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4374-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1170000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 504/प्लॉट/7 क्षेत्र 0.5063 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र विनायक पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1170000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजागृती राजेंद्र पाटील (खाता क्रमांक :- 1457) ,",
  "talathi": "आशिष नारायण पारधे"
}
