{
  "village_code": "270300110025600000",
  "village_name": "कोळपिंप्री",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:33:58Z",
  "gone_at": "2026-11-02T03:28:08Z",
  "surveys": [
    "12/2/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार :- संजय अमृतराव पाटील(काटे) रा. कोळपिंप्री ता. पारोळा (खाता क्रमांक 583) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 12/2/ड, लागवडीयोग्य पो.ख. क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी. आकार रु. 0.00 पैसे हे त्यांनी\nलिहुन घेणार :- प्रतिभाबाई ताथु पाटील रा. कोळपिंप्री ता. पारोळा , (खाता क्रमांक :- 775) गट/सर्व्हे क्रमांक 12/2/ड, लागवडीयोग्य पो.ख. क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी. आकार रु. 0.00 पैसे\nयांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6192 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच गावी अर्ज, सुची क्र. 2 ची नक्कल व दस्ताची नक्कल आले वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "जितेंद्र अशोक जोगी"
}
