{
  "village_code": "270300110025660000",
  "village_name": "चिखलोड बु.",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2451,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:34:42Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक/कुळका/पो.ख./एसआर/255/2023\nआदेश दिनांक : 18/10/2023\nआदेश :-\nराज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र सुधारणा करुन लागवडी योग्य केलेले आहेत. त्या क्षेत्राच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, नेसर्गिक आपत्तीत पिकांचे होणाऱ्या नुकसानीचा मोबदला इ. मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, तसेच पिकाखाली असलेल्या पोटखराव क्षेत्रातील शेती उत्पादनाचा नियोजनाचे कामात विचार केला जात नाही. यापूर्वी पोटखराब म्हणून नोंद असलेले क्षेत्र धारकास लागवडीखाली आणता येत होते. परंतु त्यावर महसुलाची आकारणी करता येत नव्हती आता शासनाकडील दि. २९/८/२०१८ रोजीचे अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निबंध) सुधारणा नियम, २०१८ नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, १९६८ च्या नियम २ चा पोट नियम (२) मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्याअन्वये धारकाने पोटखराच क्षेत्र लागवडीखाली आणल्यास, त्या प्रकरणी लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात, पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे, त्याकरिता अतिरिक्त आकारणी करण्यात येईल. अशी तरतूद करण्यात आलो आहे.\nज्याअर्थी तहसिलदार पारोळा यांचेकडील पत्र क्र. यांचेकडील पत्र क्र. जमीन-३/पो.ख./एसआर /२०२६/६ Comp. no. ३०८५४९२ दि. २५/०२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निबंध) नियम, १९६८ अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निबंध) सुधारणा नियम, २०१८ अन्वये सुधारित नियम २(२) नुसार मोजे चिखलोड बु.ता. पारोळा जि. जळगांव येथील परिशिष्ट-श्व मधील अ.क्र. १ ते ६ मध्ये नमुद केल्यानुसार पोटखराब वर्ग (मधील) क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे, सदर क्षेत्राचा संबंधित स.नं./ गट नं. 105 मधील लागवडीयोग्य क्षेत्रामध्ये समावेश करून अतिरिक्त आकारणी करण्याकरीता या कार्यालयाकडे अहवाल प्राप्त झालेला आहे. आणि ज्याअर्थी,:-१. सदर प्रकरणात मौजे चिखलोड बु.ता. पारोळा जि. जळगांव येथील परिशिष्ट-१ व मधील अ.क्र. १ ते ६ मधील पोटखराब वर्ग (अ) जमीन लागवडीखाली आणल्याबाबत तलाठी सजा मौजे चिखलोड बु.ता. पारोळा जि.जळगांव यांचेसमोर जमीन धारक व पंच यांनी जबाब नोंदविले आहेत.\n२. दि.05/06/2023 रोजीच्या मंडळ अधिकारी यांच्या अहवालात सदर लागवडीखाली आणलेले क्षेत्र लागवडीयोग्य असल्याबाबत नमुद आहे.\n३. उपअधीक्षक भूमि अभिलेख, पारोळा यांचेकडील दि.31/08/2023 रोजीचा अहवाल तसेच पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र असले बाबत उल्लेख असलेल्या अभिलेखाची नक्कल प्रत व दुरुस्ती आकारणीचा तपशील प्रपत्र-अ प्राप्त झाला आहे.\nआणि ज्याभयर्थी वरील अहवालच्या पडताळणीअंती मौजे चिखलोड बु.ता. पारोळा जि. जळगांव येथील प्रपत्र व यादीमधील पोटखराब वर्ग (अ) मधील ही जमीन धारकाने लागवडीखाली आणली असल्याचे निदर्शनास येते.",
  "talathi": "बालाजी बापुराव लोंढे"
}
