{
  "village_code": "270300110025710000",
  "village_name": "शेळावे खु.",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1528,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:00:37Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nभटूलाल पितांबर पाटील रा. शेळावे खु.(खाता क्रमांक462) गट/सर्व्हे क्रमांक 59, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील विहीरीवर संपूर्ण पाणी घेण्याचा मालकी हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअर्चना भटुलाल पाटील , (खाता क्रमांक :-753)गट/सर्व्हे क्रमांक 59 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र सूची क्र.2, दस्त क्रमांक 4702 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बालाजी बापुराव लोंढे"
}
