{
  "village_code": "270300110025780000",
  "village_name": "हिरापुर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2001,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:04:28Z",
  "surveys": [
    "25/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nमौजे हिरापूर येथील गट नं/स.नं 25/1/अ/1, मधिल खातेदार हिरकनबाई आत्माराम पाटील या दि. 09/05/2024 रोजी हिरापूर येथे मयत झाले. तथापि त्यांचे वारस अमोल वसंत पाटील ,गणेश वसंत पाटील ,जिजाबाई भाऊसाहेब पाटील ,ज्योती रमेश पाटील ,पंडीत आत्माराम पाटील ,पुनम शशिकांत पाटील ,प्रविण दिनकर पाटील ,राहूल दिनकर पाटील ,ललीताबाई दिनकर पाटील ,सुनंदा वसंत पाटील यांनि दुय्यम निबंधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2685-2026 दिनांक 01/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र रामचंद्र आत्माराम पाटील,समाधान वसंत पाटील यांच्या नावे करून दिले असून सदर ७/१२ वरुन मयताचे नाव कमी केले.",
  "talathi": "रोहित लक्ष्मण पवार"
}
