{
  "village_code": "270300110025800000",
  "village_name": "दगडी प्र.अमळनेर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1132,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:39:22Z",
  "surveys": [
    "33/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026\nलिहुन देणार:- महादु वालजी पाटील रा. दगडी प्र. अमळनेर\nलिहुन घेणार : जितेंद्र दिनकर पाटील\nयांनी तुकडी जि.जळगांव पो.तु. ता.पारोळा पैकी दगडी प्र.अ शिवारातील हंगामी विहीर बागायत शेत जमीन गट नं.33/2 क्षेत्र 2 हे 50 आर पोट ख.0 हे 50 आर एकूण क्षेत्र 3 हे 00 आर आकार 3 रु 30 पैसे या पैकी लिहून देणार यांचे मालकीचे वहीती क्षेत्र 1 हे 70 आर पोट ख.0 हे 30 आर एकूण क्षेत्र 2 हे 00 आर आकार 2 रु 25 पैसे सदर गटात एक विहीर असून इले.मोटार व वीज कनेक्शन आहे.त्यावर माझा पूर्ण मालकी हक्क आहे .तो विहिरीचा इले.मोटार व वीजकनेक्शन चा संपूर्ण मालकी हक्क नुसार तुम्हास खरेदी दिलेला आहे. सदर गटात जाण्यासाठी पूर्वपार बैलगाडीच्या रस्त्याचा हक्कासह कायम खरेदीखत करून दिले. हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4712 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 765000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गंगाधर रामदास बोरसे"
}
