{
  "village_code": "270300110025830000",
  "village_name": "पळासखेडे खु.",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2017,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:41:52Z",
  "surveys": [
    "84/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून घेणार : मधुकर गुलाब पाटील\nलिहून देणार : धनराज लक्ष्मण पाटील\nमौजे पळासखेडे खू येथील विहीर पाण्याचे खरेदीखत गट नं 84/1/ब क्षेत्र 0 हे 82 आर आकार रू 5.30 पैसे या गटास गट नं 84/1/अ मध्ये विहीर एक आहे त्या विहीरीवर माझा 0.60 पैसे पाणी भरण्याचा हक्क आहे तो विहीर पाण्याचा हक्क लिहून घेणार यांचे मालकीचे मौजे पळासखेडे खू येथील गट नं 84/1/अ ला पाण्याचा हक्क कायम खरेदी दिला आहे शेतजमीन खरेदी दिली नाही.दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्र 810/2026 दि. 13/02/2026 आलेवरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "रोहित लक्ष्मण पवार"
}
