{
  "village_code": "270300110025880000",
  "village_name": "बाभळेनाग",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2158,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:47:16Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:- अनिल तुकाराम ठाकूर रा. कन्हेरे(खाता क्रमांक659) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53,\nलिहुन घेणार : मनिषा लिलाधर पाटील , (खाता क्रमांक :-750)गट/सर्व्हे क्रमांक 53\nमौजे बाभळेनाग शिवारातील शेतजमिन मिळकत गट नं. 53 वहीती क्षेत्र हे. 3.36 आर पो.ख. हे.0.74 आर एकूण क्षेत्र हे.4.10 आर आकार रु.2.55 पैसे यापैकी लिहून देणार यांचे मालकी हिश्याचे वहीती क्षेत्र हे.0.88 आर पो.ख. हे.0.12 आर एकूण क्षेत्र हे. 1.00 आर आकार रु.0.67 पैसे यापैकी पूर्व कडील भाग वहीती क्षेत्र हे.0.60 आर आकार रु.0.46 पैसे ही शेतजमिन तसेंच पूर्वापार बैलगाडी वापर रस्त्याच्या हक्कासह लिहून घेणार यांना कायम खरेदीखत करून दिले आहे. मात्र सदर गटातील विहिरीवर विहीरपाणी हक्क दिलेला नाही. फक्त शेतजमिन खरेदीने दिलेली आहे.सदर मिळकत हि दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4585 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल सोपानराव पाटील"
}
