{
  "village_code": "270300110025900000",
  "village_name": "सावखेडे तुर्क",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1922,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:02:31Z",
  "surveys": [
    "8/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nविजय बाबूलाल दाणेज ,सारिका विजय दाणेज रा. सावखेडे तुर्क(खाता क्रमांक483) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/2,\nलिहुन घेणार :\nआशा गजानन सोर ,शाम गजानन सोर (खाता क्रमांक :-554)गट/सर्व्हे क्रमांक 8/2\nविभाग क्रमांक 3 मौजे सावखेडे तुर्क ता. पारोळा जि. जळगाव येथील शिवारातील शेत गट नंबर 8/2 याचे जमीनीचे एकुण क्षेत्र 2.05.00 हेक्टर आर चौरस मीटर यास आकार 04 रुपये 80 पैसे या संपुर्ण गटाचे जमिनीपैकी लिहुन देणार अनुक्रमांक 1 व 2 यांचे हिश्याची पुर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षिण बाजुकडील शेतजमीन क्षेत्र 1.00.00 हेक्टर आर चौरस मीटर यास आकार 02 रुपये 34 पैसे यापैकी पुर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षिण बाजुकडील शेतजमीन क्षेत्र 0.40.00 हेक्टर आर चौरस मीटर यास आकार 01 रुपये 17 पैसे अशी हंगामी बागायत शेत जमीन तसेच लागत शेत गट नंबर 8/1 मधील विहिरीचे पाणी घेण्याचे सामाईकातील मालकी हक्कासह हि मिळकत दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6783 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 189420 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल सोपानराव पाटील"
}
