{
  "village_code": "270300110025930000",
  "village_name": "कन्हेरे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4380,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:32:09Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-गुलाब दगडू पाटील ,पांडूरंग दगडू पाटील रा. कन्हेरे(खाता क्रमांक537)\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- गुलाब दगडू पाटील , (खाता क्रमांक :-1178),पांडूरंग दगडू पाटील (खाता क्रमांक :-1179),\nमोजे कन्हेरे येथील शेतजमीन गट नं 254 क्षेत्र 1 हे 42 आर पो ख क्षेत्र 0 हे 13 आर एकूण क्षेत्र 1 हे 55 आर आकार रू 2.35 पैसे यापैकी पुर्व पश्चीम बांध टाकून दक्षीणेकडील वाटणीधारक यांचे हिश्याचे क्षेत्र 0 हे 61 आर आंकार रू 1.00 पैसे सदर गटातील विहीरीवर पाण्याचे हक्कासह सदर मिळकतीची वाटणी पुढीलप्रमाणे गुलाब दगडू पाटील यांचे वाटणी हिश्यास आलेली मिळकत १)सदर गट नं 254 यापैकी गटातील वाटणी धारकांचे हिश्याचे शेतजमीन पैकी पूर्व पश्चीम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0 हे 20 आर आकार रू 0.32 पैसे तसेच गटातील विहीरीवर पाण्याचा हक्क दिलेला. नाही पांडुरंग दगडू पाटील यांचे वाटणी हिश्यास आलेली मिळकत २)सदर गट नं 254 यापैकी गटातील वाटणी धारकांचे हिश्याचे शेतजमीन पैकी पुर्व पश्चीम बांध टाकून दक्षीणेकडील क्षेत्र 0 हे 41 आर आकार रू 0.68 पैसे तसेच गटातील विहीरीवर संपुर्ण पाण्याचा हक्क दिलेला आहे.हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 4540 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "विशाल सोपानराव पाटील"
}
