{
  "village_code": "270300110025990000",
  "village_name": "पळासखेडे सिम",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:07Z",
  "gone_at": "2026-11-02T03:32:07Z",
  "surveys": [
    "116/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/10/2026\nलिहुन देणार:-\nमंगलबाई भिला पाटील\nलिहुन घेणार :\nअपर्णा गिरीष पाटील\nमौजे पळासखेडे सिम येथिल हंगामी विहीर बागायत शेतजमीन गट नं 116/5 क्षेत्र 0 हे 65 आर आकार रु 1.65 पैसे गट नं 108+115 मधील विहीरीवर हिस्सेराशीने पाणी घेण्याचे हक्कासह तसेच पुर्वापार वहिवाटीचे वापर रस्त्याचे हक्कासह हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2000 दिनांक 21/05/2012 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली. तसेच दुय्यम निंबधक पारोळा सूची क्र.2 दि.22/09/2026 सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुण मुरलीधर पाटील"
}
