{
  "village_code": "270300110025990000",
  "village_name": "पळासखेडे सिम",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:07Z",
  "surveys": [
    "6/1/अ",
    "7/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nपाणी हक्क नोंद\nलिहून देणार :सुनिल घमन पाटील\nलिहून घेणार :योगेश बालू पाटील ,विमलबाई बालू पाटील\nमौजे पळसखेडे सीम येथील शेतजमीन मधील विहीर पाण्याचे खरेदी गट नं 6/1/य क्षेत्र 0 हे 48 आर पो ख क्षेत्र 0 हे 08 आर एकूण क्षेत्र 0 हे 56 आर आकार रू 1.15 पैसे यापैकी संपादन शेतजमीन सोडून लिहून देणार याचे हिश्याचे उर्वरीत शेतजमीन क्षेत्र 0 हे 42 आर पो ख क्षेत्र 0 हे 08 आर एकूणक्षेत्र 0 हे 50 आर आकार रु. 1.01 पैसे सदर गटात विहीर एक आहे त्याविहीरीवर संपुर्ण मालकी हक्क आहे तो विहीर पाण्याचा हक्क लिहून घेणार यांचे मालकीचे मौजे पळासखेडे सीम येथील गट नं 7/1/अ यातील घेणार यांचे हिश्याचे क्षेत्राकरीता कायम खरेदी दिले आहे शेतजमीन खरेदी दिली नाही तसेच विहीरीवर जाणे येण्याचा हक्क कायम राहील. मोबदला रक्कम 100000 दुय्यम निबंधक पारोळा जि.जळगाव यांचे कडील दस्त क्र.4234 दि.09/09/2026 रोजी पाणी खरेदी दिली असे.",
  "talathi": "अरुण मुरलीधर पाटील"
}
