{
  "village_code": "270300110026010000",
  "village_name": "वाघरे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:57:58Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 13-10-2026\nलिहुन देणार:-\nशरद धोंडु हाटकर\nलिहुन घेणार :\nमंगलाबाई आण्णा हाटकर\nवाघरे ता.पारोळा गांवचे शिवारातील जिरायत शेतजमिन मिळकत गट नं 91 क्षेत्र हे.0.87 आर पो.ख.0.02 आर एकुण हे.0.89 आर आकार रू.3.55 पै. यापैकी सदर गटाची विभागणी न करता लिहून देणार यांचे अविभाज्य हिश्याचे क्षेत्र हे.0.43 आर पो.ख.0.01 आर एकुण हे.0.44 आर आकार रू.1.75 पै. तसेच सदर गटात येण्याजाण्यासाठी पुर्वीच्या वहिवाटी वापर रस्त्याच्या हक्कसह हि मिळकत कायम खरेदीखत करून दिली आहे. हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1216 दिनांक 28/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 124000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. व तसेच दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1216 दिनांक 06/10/2020 रोजीची सूची क्र.2 आल्यावरून नोंद केले असे.",
  "talathi": "अरुण मुरलीधर पाटील"
}
