{
  "village_code": "270300110026010000",
  "village_name": "वाघरे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5215,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:08:56Z",
  "surveys": [
    "97/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nप्रविण नारायण हाटकर रा.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nश्रवण प्रविण हाटकर हा अज्ञान असुन त्याचे अ.पा.क.म्हणुन आजी शांताबाई नारायण हाटकर\nमौजे वाघरे गांवचे शिवारातील हंगामी विहीर बागायत शेतजमीन मिळकत गट नं 97/1 क्षेत्र 1 हे 28 आर आकार 3 रू 25 पैसे. यापैकी सदर गटात उत्तर दक्षिण पारोळा भडगांव रोड असुन पश्चिमेकडील भाग लिहुन देणार यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे 28 आर आकार 0 रू 71 पैसे. सदर गटात विहीर एक त्यावर संपुर्ण मालकी हक्कासह तसेच सदर गटास पुर्वीपार बैलगाडी वहीवाट वापर रस्त्याच्या हक्कासह कायम मालकी हक्काने बिनामोबदला बक्षीसपत्र करून दिले आहे हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4707 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुण मुरलीधर पाटील"
}
