{
  "village_code": "270300110026020000",
  "village_name": "वाघरी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1918,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:57:49Z",
  "surveys": [
    "119/1/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nशिवाजी त्र्यंबक खैरनार\nलिहुन घेणार :\nभिकन हिंमत पाटील\nमौजे-वाघरी गांवचे शिवारातील जिरायत शेतजमिन गट न.119/1/ड क्षेत्र हे.2.31 आर आकार रु.6.09 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिमे कडील शेतजमिन क्षेत्र हे.0.80 आर आकार रु.2.11 पै. सदर जिरायत शेतजमिन तुम्हांस कायम खरेदी दिली आहे.हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4658 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 373000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुण मुरलीधर पाटील"
}
