{
  "village_code": "270300110026030000",
  "village_name": "पोपटनगर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2260,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:46:10Z",
  "surveys": [
    "101/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:- केशरबाई पुनमचंद राठोड ,गिताबाई जेतालाल पवार ,नाना पुनमचंद राठोड ,बाजीराव पुनमचंद राठोड ,साहेबराव पुनमचंद राठोड ,सुनिता कैलास चव्हाण\nलिहुन घेणार :- वसंतीबाई रामचंद्र राठोड\nमौजे पोपटनगर ता.पारोळा शिवारातील जिरायत शेत जमीन मिळकत गट नं.101/2 क्षेत्र 0 हे 26 आर पोट ख.0 हे 01 आर एकूण क्षेत्र 0 हे 27 आर आकार 0 रु 65 पैसे सदर शेत मिळकत पुर्वीपार वहीवाट वापर व बैलगाडीच्या रस्त्याचा हक्कासह दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4500 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रमाकांत दगडूजी पाटील"
}
