{
  "village_code": "270300110026030000",
  "village_name": "पोपटनगर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:46:10Z",
  "surveys": [
    "107/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nखातेदार:- सुमनबाई चेंडूराम पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म. जिल्हा मुद्रांक अधिकारीजळगाव यांचेकडून दिनांक 10/08/2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 123.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा व मुद्रांक विभाग म. जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक जा.क्र./कक्ष - ४/RRC/मौजे/पोपटनगर/गट क्र. व उपविभाग / १०७/२/२२७२ ते २२७६ दिनांक ०४/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमाकांत दगडूजी पाटील"
}
