{
  "village_code": "270300110026040000",
  "village_name": "भोंडणदिगर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:48:37Z",
  "surveys": [
    "27/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : ळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव ,\nलिहून देणार : शितल प्रमोद पाटील रा. भोंडणदिगर यांनी रक्कम रुपये 650000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव यांचेकडील पत्र क्रमांक १ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल एकनाथ माळी"
}
