{
  "village_code": "270300110026050000",
  "village_name": "वडगांव प्र.ए.",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2037,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:56:49Z",
  "surveys": [
    "105/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भटू रोहिदास चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भटू रोहिदास वंजारी ऐवजी भटू रोहिदास चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आला आहे ,या अनुषंगाने प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- MR26214033 अन्वये भटू रोहिदास वंजारी ऐवजी भटू रोहिदास चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राहुल एकनाथ माळी"
}
