{
  "village_code": "270300110026060000",
  "village_name": "चोरवड",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8357,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:34:51Z",
  "surveys": [
    "327"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nअरुण धोंडू पाटील ,मधुकर धोंडू पाटील ,सुधाकर धोंडू पाटील ,सुभाष धोंडू पाटील - - -रा. चोरवड(खाता क्रमांक234) गट/सर्व्हे क्रमांक327, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n१) सुभाष धोंडू पाटील , (खाता क्रमांक :-5734)गट/सर्व्हे क्रमांक 327 यापैकी गटात पूर्व पश्चिम असा बांध टाकून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी व सदर गटात १ विहीर आहे त्यावर आमचा संपूर्ण विहीर पाण्याचा हक्क आहे त्यापैकी ०.२५ पैसे विहीर पाण्याचा हक्कासह\n२) सुधाकर धोंडू पाटील , (खाता क्रमांक :-5735)गट/सर्व्हे क्रमांक 327 यापैकी गटात पूर्व पश्चिम असा बांध टाकून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी व सदर गटात १ विहीर आहे त्यावर आमचा संपूर्ण विहीर पाण्याचा हक्क आहे त्यापैकी ०.२५ पैसे विहीर पाण्याचा हक्कासह\n३) मधुकर धोंडू पाटील , (खाता क्रमांक :-5736)गट/सर्व्हे क्रमांक 327 यापैकी गटात पूर्व पश्चिम असा बांध टाकून मध्यभागाची म्हणजे सुभाष धोंडू पाटील यांच्या वाटणीस आलेली शेतजमिनीच्या उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी व सदर गटात १ विहीर आहे त्यावर आमचा संपूर्ण विहीर पाण्याचा हक्क आहे त्यापैकी ०.२५ पैसे विहीर पाण्याचा हक्कासह\n४) अरुण धोंडू पाटील , (खाता क्रमांक :-5737)गट/सर्व्हे क्रमांक 327 यापैकी गटात पूर्व पश्चिम असा बांध टाकून मध्यभागाची म्हणजे सुधाकर धोंडू पाटील यांचे वाटणीस आलेल्या शेतजमिनीच्या दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी व सदर गटात १ विहीर आहे त्यावर आमचा संपूर्ण विहीर पाण्याचा हक्क आहे त्यापैकी ०.२५ पैसे विहीर पाण्याचा हक्कासह\nयांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 4465 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "राहुल एकनाथ माळी"
}
