{
  "village_code": "270300110026070000",
  "village_name": "शिरसमणी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6081,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:58:43Z",
  "surveys": [
    "293",
    "314/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा अमळनेर\nगहाणखत लिहुन देणार : वानूबाई बळीराम पाटील ,संदीप बळीराम पाटील रा. शिरसमणी यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4503-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1111000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 293, 314/2/अ क्षेत्र 1.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वानूबाई बळीराम पाटील ,संदीप बळीराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1111000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमाकांत दगडूजी पाटील"
}
