{
  "village_code": "270300110026070000",
  "village_name": "शिरसमणी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6088,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:58:43Z",
  "surveys": [
    "316/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- शालुबाई संतोष भोसले\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- समाधान संतोष भोसले\nमौजे शिरसमणी येथील शेतजमीन गट नं 316/अ/1 क्षेत्र 0 हे 61 आर पो ख क्षेत्र 0 हे 64 आर एकूण क्षेत्र 1 हे 25 आर आकार रू 1.00 पैसे गटातील विहीरीवर संपुर्ण मालकी हकक आहे त्या हक्कासह सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4671 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रमाकांत दगडूजी पाटील"
}
