{
  "village_code": "270300110026070000",
  "village_name": "शिरसमणी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6093,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:38:19Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026\nलिहुन देणार:- सिंधुबाई जिजाबराव पाटील\nलिहुन घेणार :- सुरेखा राजेंद्र पाटील\nमौजे शिरसमणी शिवारातील हंगामी विहीर बागायत शेत जमीन गट नं.38 क्षेत्र 2 हे 70 आर पोट ख.0 हे 08 आर एकूण क्षेत्र 2 हे 78 आर आकार 10 रु 75 पैसे या पैकी सदर गटात पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणे कडील वहीती क्षेत्र 0 हे 80 आर आकार 3रु.19पै पैसे सदर गटास गट नं.35 मधील विहिरीवर राशी हिस्से प्रमाणे पाणी भरण्याचा मालकी हक्कासह सदर गटात जाण्यासाठी पूर्वपार बैलगाडीच्या रस्त्याचा हक्कासह सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4833 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 373000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रमाकांत दगडूजी पाटील"
}
