{
  "village_code": "270300110026080000",
  "village_name": "सुधाकर नगर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2738,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:03:16Z",
  "surveys": [
    "198/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:- देविदास ओेंकार राठोड\nलिहुन घेणार :- कांतीलाल वसराम जाधव\nमौजे सुधाकरनगर गांवचे शिवारातील जिरायत शेतजमीन मिळकत गट नं 198/2 क्षेत्र 1 हे 72 आर पो.ख 0 हे 06 आर एकुण 1 हे 78 आर आकार रु 4.25 पैसे यापैकी लिहून देणार यांचे हिश्याची शेतजमिन क्षेत्र 0 हे 72 आर पो.ख 0 हे 06 आर एकुण 0 हे 78 आर आकार रु 1.78 पैसे यापैकी सदर गटात पूर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील शेतजिमन क्षेत्र 0 हे 40 आर आकार रु 0.89 पैसे सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4522 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जयवंत काशिनाथ राऊत"
}
