{
  "village_code": "270300110026080000",
  "village_name": "सुधाकर नगर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2745,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:03:16Z",
  "surveys": [
    "219/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026\nलिहुन देणार:- छाया योगेश पाटील\nलिहुन घेणार :- विलास वसराम पवार\nमौजे सुधाकर नगर येथील विहीर बागायत शेतजमीन गट नं 219/क क्षेत्र 1 हे 32 आर पो ख 0 हे 10 आर एकूण क्षेत्र 1 हे 42 आर आकार रु 1.20 पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील लिहून देणार यांच्या हिश्याची शेतजमीन क्षेत्र 0 हे 60 आर आकार रु 0.55 पैसे सदर गटात एक विहीर आहे त्यावर 0.50 पैसे पाणी घेण्याचा हक्क आहे त्या हक्कासह सदर गटात बैलगाडीने जाण्यायेण्यासाठी पूर्वीच्या वहीवाटीचा हक्क आहे त्या हक्कासह सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4746 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 266000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जयवंत काशिनाथ राऊत"
}
