{
  "village_code": "270300110026090000",
  "village_name": "टिटवी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:37:25Z",
  "surveys": [
    "10/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा अमळनेर, ता.अमळनेर जि.जळगाव\nलिहुन देणार : कुंदन नंदलाल खैरनार ,सरलाबाई कुंदन खैरनार ,यशोदाबाई नंदलाल खैरनार रा. टिटवी गट नंबर/ सर्वे नंबर 10/2/अ यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6081 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.41 वर बोजा दाखल करणेबाबत कुंदन नंदलाल खैरनार ,सरलाबाई कुंदन खैरनार ,यशोदाबाई नंदलाल खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दु.नि.पारोळा यांचेकडील दस्त क्र 6081/2026 ची सूची क्र 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयवंत काशिनाथ राऊत"
}
