{
  "village_code": "270300110026090000",
  "village_name": "टिटवी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7310,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:37:25Z",
  "surveys": [
    "175/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:- 1) संदिप सुरेश सोनवणे\nलिहुन घेणार :- 1) जीतमल लालचंद तपारीया 2) पियुष शांतीलाल कुमट 3) मंगल सतीष चंद 4) रामवल्लभ राधाकिसन लाहोटी 5) विजय लोकनाथ समदानी\nमौजे टीटवी गट नंबर 175/2/ब क्षेत्र 2 हे 79 आर आकार रु 1.86 पैसे.यामध्ये पूर्व पश्चिम 5 बांध टाकुन 6 भाग केलेले आहेत त्यापैकी लिहून देणार यांचे हिश्याचे दक्षिणेकडील क्षेत्र 0.40 हे,आर\nएवढे असुन त्यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील (नकाशात दर्शविलेले) क्षेत्र 0.10 हे आर ही मिळकत दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7623 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जयवंत काशिनाथ राऊत"
}
